वर जा
  • पुणे

    १४१ मेगा प्रकल्प

  • नाशिक

    ५७ मेगा प्रकल्प

  • औरंगाबाद

    ८१ मेगा प्रकल्प

  • कोंकण

    ५६ मेगा प्रकल्प

  • अमरावती

    २३ मेगा प्रकल्प

  • नागपूर

    ९६ मेगा प्रकल्प

पुणे१४१ मेगा प्रकल्प

पुणे

  • परिचय
  • औद्योगिक पायाभूत सुविधा
  • औद्योगिक आकडेवारी

परिचय

पुणे जिल्हा हा पुणे विभागाचे मुख्यालय आहे. हा जिल्हा १७ अंश ५४' ते १० अंश २४' उत्तर अक्षांश आणि ७३ अंश १९' ते ७५ अंश १०' पूर्व रेखांश दरम्यान स्थित आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ.कि.मी. आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व दिशेला अहमदनगर जिल्हा, दक्षिण - पूर्व दिशेला सोलापूर जिल्हा,दक्षिण दिशेला सातारा जिल्हा पश्चिम दिशेला रायगड जिल्हा आणि उत्तर पश्चिम दिशेला ठाणे जिल्हा आहे.

पुणे जिल्हा राज्यातील दुसरा सर्वात मोठा जिल्हा असून त्याचे भौगोलिक क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ५.१०% आहे. पुणे जिल्ह्याचा विस्तार सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी पश्चिम महाराष्ट्रात त्रिकोणात विभागला गेला आहे.

pune-map-image
पुणे - औद्योगिक पायाभूत सुविधा
क्षेत्र ५७२६८ चौरस किलोमीटर
जिल्हे ५ - पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
रस्ते रा.म.४, रा.म.९,रा.म.१३ वरा.म.-२०४, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग
रेल्वे रेल्वे स्टेशन्स १०
वीज १ औष्णिक विद्युत केंद्र
मुंबई पासून अंतर पुणे - १५४ कि.मी.
सातारा - २५०मी.
कोल्हापूर - ३७५ कि.मी.
सांगली - ३९६ कि.मी.
सोलापूर - ४५० कि.मी.
मुख्य क्षेत्र वाहन उत्पादने, जैव तंत्रज्ञान उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग, वस्त्रोद्योग, साखर उद्योग, वाईन उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, फौड्री
तालुका वर्गीकरण पुणे - A,B,C,D,D+, सोलापूर - D,D+, सातारा - D,D+, सांगली - D,D+, कोल्हापूर - D,D+
मेगा प्रकल्प वर्णन
Total मेगा प्रकल्प ११७
Total Investment (₹) ७७,७५४.८६
Employment Generated १८७,३७७
Taluka Classification पुणे - A,B,C,D,D+, सोलापूर – D,D+, सातारा - D,D+, सांगली – D,D+, कोल्हापूर – D,D+
औद्योगिक पायाभूत सुविधा
Number of Industrial Units १,५८९
Number of plots developed ४,६९७
MIDC IT Parks
Other Parks
SEZs २ Approved
२ Notified
MSME ४,६८९
Large Enterprises १४८

औद्योगिक आकडेवारी

विशाल प्रकल्प आणि एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
विशाल प्रकल्प एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (२००६-०७ ते २०१४-१५)
एकूण विशाल प्रकल्प गुंतवणूक (₹ कोटी) रोजगार एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम गुंतवणूक (₹ लाखात) रोजगार
१४१ ८९३०१.३५ २०२०२७ ८५२५३ १४१९८७३ ९६२६३८

माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान व विशेष आर्थिक क्षेत्र
माहिती तंत्रज्ञान उद्याने जैव तंत्रज्ञान उद्याने विशेष आर्थिक क्षेत्र
एकूण माहिती तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान
विशेष आर्थिक क्षेत्र
सूचित मंजूर
१७१ २१ १४
नाशिक५७ मेगा प्रकल्प

नाशिक

  • परिचय
  • औद्योगिक पायाभूत सुविधा
  • औद्योगिक आकडेवारी

परिचय

नाशिक जिल्हा नाशिक विभागाचे मुख्यालय असून तो महाराष्ट्रातील तिस-या क्रमांकाचे औद्योगिक शहर आणि भारतात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. तसेच हा जिल्हा "भारताची वाईन कॅपिटल’, आणि भारताची Napa व्हॅली म्हणूनही ओळखला जातो. नाशिक जिल्हा मुंबई पासून १८० कि.मी. आणि पुण्यापासून २०२ कि.मी. अंतरावर असून पश्चिम घाटात स्थित आहे. तसेच नाशिक शहर हे नाशिक जिल्हा व नाशिक विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

हे नयनरम्य शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असून त्याच्या आनंददायी वातावरणासाठी प्रसिध्द आहे. शहराच्या नैऋत्येस असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. प्रसिध्द Nassak डायमंडचे नाव या शहरावरूनच पडले आहे.

nashik-map-image

नाशिक - औद्योगिक पायाभूत सुविधा
क्षेत्र ५७४२६ चौरस किलोमीटर
जिल्हे ५ — नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार
रस्ते रा.म.-५०,रा.म.-३ and रा.म.-६
रेल्वे मध्य रेल्वे - ७६
पश्चिम रेल्वे - १८
वीज एकलहरे येथील थर्मल पॉवर प्लांट
भूसावळ येथील कोळसा / गॅस बेस्ड थर्मल पॉवर स्टेशन
मुंबई पासून अंतर नाशिक - १८५ कि.मी.
अहमदनगर - २८५ कि.मी.
जळगाव - ४२० कि.मी.
धुळे - ३६० कि.मी.
नंदुरबार - ३८० कि.मी.
मुख्य क्षेत्र अभियांत्रिकी, निर्मिती, प्लास्टिक पाइप्स, अन्न प्रक्रिया, विमान उद्योग, पर्यायी विद्युत
तालुका वर्गीकरण नाशिक - B,C,D,D+, अहमदनगर - D,D+, धुळे - D,D+, नंदुरबार - D+, जळगाव - D,D+
मेगा प्रकल्प वर्णन
Total मेगा प्रकल्प ५२
Total Investment (₹) १४,६१२.३८
Employment Generated २४,६१२
Taluka Classification नाशिक-B,C,D,D+, Ahmednagar-D,D+, धुळे- D,D+, नंदुरबार-D+, जळगाव-D,D+
औद्योगिक पायाभूत सुविधा
Number of Industrial Units ६,७४७
Number of plots developed १०,५४६
MIDC IT Parks
Other Parks
SEZs
MSME १९,९११
Large Enterprises ६६५

औद्योगिक आकडेवारी

विशाल प्रकल्प आणि एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
विशाल प्रकल्प एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (२००६-०७ ते २०१४-१५)
एकूण विशाल प्रकल्प गुंतवणूक (₹ कोटी) रोजगार एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम गुंतवणूक (₹ लाखात) रोजगार
५७ १८०००.२८ २६५२८ २५५८१ ५९१७३४ ३०१००५

माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान व विशेष आर्थिक क्षेत्र
माहिती तंत्रज्ञान उद्याने जैव तंत्रज्ञान उद्याने विशेष आर्थिक क्षेत्र
एकूण माहिती तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान
विशेष आर्थिक क्षेत्र
सूचित मंजूर
- - -
औरंगाबाद८१ मेगा प्रकल्प

औरंगाबाद

  • परिचय
  • औद्योगिक पायाभूत सुविधा
  • औद्योगिक आकडेवारी

परिचय

महाराष्ट्र राज्याच्या सहा विभागांपैकी औरंगाबाद एक आहे. प्रशासकीय कारणास्तव या विभागाचे विभाजन करण्यात आले असून नांदेड हा उप विभाग तयार करण्यात आला आहे. हा प्रदेश मराठवाडा म्हणूनही ओळखला जातो. औरंगाबाद जिल्हा हा औरंगाबाद या विभागाचे मुख्यालय असून नांदेड जिल्हा नांदेड या विभागाचे मुख्यालय आहे. जागतिक वारसा असलेली अजिंठा आणि वेरुळ लेणी औरंगाबाद जवळ स्थित आहेत. मराठवाडा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो.

गेल्या काही वर्षांत मराठवाड्याची मोठया प्रमाणात औद्योगिक वाढ होत आहे आणि अनेक महत्त्वाच्या उद्योगांनी या प्रदेशात मोठे प्रकल्प सुरु केले आहेत.

aurangabad-map-image

औरंगाबाद - औद्योगिक पायाभूत सुविधा
क्षेत्र ६४८११ चौरस किलोमीटर
जिल्हे औरंगाबाद विभाग (४ जिल्हे) — औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद
नांदेड विभाग (४ जिल्हे) - हिंगोली,लातूर, नांदेड , परभणी
रस्ते NH-२११, नागपूर-औरंगाबाद-मुंबई द्रुतगती मार्ग
वीज परळी येथील कोळसा / गॅस बेस्ड थर्मल पॉवर स्टेशन
मुंबई पासून अंतर औरंगाबाद - ३७५ कि.मी.
जालना - ४५० कि.मी.
बीड - ४५० कि.मी.
उस्मानाबाद - ४३८ कि.मी.
हिंगोली - ६७६ कि.मी.
लातूर - ४८७ कि.मी.
नांदेड - ६१७ कि.मी.
परभणी - ५६० कि.मी.
मुख्य क्षेत्र वाहन, औषधे, ॲल्युमिनियम, जैव तंत्रज्ञान
तालुका वर्गीकरण औरंगाबाद - D,D+, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड - D+, हिंगोली - विना उद्योग जिल्हा
मेगा प्रकल्प वर्णन
Total मेगा प्रकल्प ७२
Total Investment (₹) १६,८१२.३२
Employment Generated ३३,७३८
Taluka Classification औरंगाबाद – D,D+, Jalna, बीड, उस्मानाबाद, परभणी – D+, हिंगोली – No Industry District
औद्योगिक पायाभूत सुविधा
Number of Industrial Units ४,५७७
Number of plots developed ११,०६८
MIDC IT Parks
Other Parks
SEZs ११
MSME ११,१७४
Large Enterprises ५३८

औद्योगिक आकडेवारी

विशाल प्रकल्प आणि एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
विशाल प्रकल्प एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (२००६-०७ ते २०१४-१५)
एकूण विशाल प्रकल्प गुंतवणूक (₹ कोटी) रोजगार एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम गुंतवणूक (₹ लाखात) रोजगार
८१ २०७३५.९९ ३९८७४ १६१४९ ४३९२८३ १७५९९०

माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान व विशेष आर्थिक क्षेत्र
माहिती तंत्रज्ञान उद्याने जैव तंत्रज्ञान उद्याने विशेष आर्थिक क्षेत्र
एकूण माहिती तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान
विशेष आर्थिक क्षेत्र
सूचित मंजूर
-
कोंकण५६ मेगा प्रकल्प

कोंकण

  • परिचय
  • औद्योगिक पायाभूत सुविधा
  • औद्योगिक आकडेवारी

परिचय

कोकण, तसेच कोकण किनारपटृी किंवा करावली हे नाव भारताच्या रायगड ते मंगलोर पर्यंत पसरलेल्या पश्चिम किनारपट्टीला दिले आहे. बृहन्‍मुंबईमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हृयांचा समावेश होतो. मुंबई जिल्हृयांचा समावेश कोकण विभागात करण्यात आला आहे. या विभागासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा हा कोकण विभागाचे मुख्यालय आहे.

प्रत्येक जिल्हृयासाठी जिल्हाधिकारी आणि तालुक्यासाठी तहसीलदार कार्यभार सांभाळतात. तसेच प्रत्येक गावात किंवा गावांच्या गटासाठी एक तलाठयाची महसूल प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

konkan-map-image

कोंकण - औद्योगिक पायाभूत सुविधा
क्षेत्र ३०७४६ चौरस किलोमीटर
जिल्हे ६ — मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
रस्ते रा.म.-१७,रा.म.-४ आणिरा.म.-८, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, बडोदा - मुंबई महामार्ग विस्तार
रेल्वे २ प्रमुख व ४८ इतर बंदरे
वीज तारापूर अणू उर्जा स्टेशन
उरण गॅस टर्बाइन वीज प्रकल्प
मुंबई पासून अंतर ठाणे - ४० कि.मी.
रायगड - १२० कि.मी.
रत्नागिरी - ३३० कि.मी.
सिंधुदुर्ग - ४८१ कि.मी.
मुख्य क्षेत्र बॅकिंग, माहिती तंत्रज्ञान, प्लास्टिक, रबर, स्टिल, औषधे, अभियांत्रिकी, खते
तालुका वर्गीकरण बृहन्‍मुंबई - A, ठाणे - A,B,C,D+, रायगड - A to D+, रत्नागिरी - C,D,D+, सिंधुदुर्ग - D,D+
मेगा प्रकल्प वर्णन
Total मेगा प्रकल्प ४९
Total Investment (₹) १३,९५७८.६६
Employment Generated ४९,९५६
Taluka Classification Greater Mumbai - A, ठाणे, - A, B,C,D+, रायगड – A to D+ रत्नागिरी – C, D,D+ सिंधुदुर्ग – D, D+
औद्योगिक पायाभूत सुविधा
Number of Industrial Units ११,१२५
Number of plots developed १९,३३४
MIDC IT Parks १०
Other Parks
SEZs ६०
MSME २५,६२५
Large Enterprises १२२२

औद्योगिक आकडेवारी

विशाल प्रकल्प आणि एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
विशाल प्रकल्प एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (२००६-०७ ते २०१४-१५)
एकूण विशाल प्रकल्प गुंतवणूक (₹ कोटी) रोजगार एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम गुंतवणूक (₹ लाखात) रोजगार
५६ १४७३३३.२७ ५४०३९ ५९०९५ २२९९०८६ ९६०२७८

माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान व विशेष आर्थिक क्षेत्र
माहिती तंत्रज्ञान उद्याने जैव तंत्रज्ञान उद्याने विशेष आर्थिक क्षेत्र
एकूण माहिती तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान
विशेष आर्थिक क्षेत्र
सूचित मंजूर
२८७ २९
अमरावती२३ मेगा प्रकल्प

अमरावती

  • परिचय
  • औद्योगिक पायाभूत सुविधा
  • औद्योगिक आकडेवारी

परिचय

अमरावती महाराष्ट्र राज्याच्या पूर्व विभागात आहे. हा जिल्हा अमरावती विभागाचे मुख्यालय आहे. या विभागाच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश, दक्षिण दिशेला आंध्र प्रदेश आणि पश्चिम दिशेला महाराष्ट्राचे मराठवाडा व खानदेश विभाग आहेत.

मध्य भारतात वसलेला हा विभाग विदर्भाचा भाग असून उर्वरित महाराष्ट्रापेक्षा त्याची स्वत:ची वेगळी श्रीमंत सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

amravati-map-image

अमरावती - औद्योगिक पायाभूत सुविधा
क्षेत्र ४६०९० चौरस किलोमीटर
जिल्हे ५ — अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
रस्ते रा.म.-६ and रा.म.-७, अमरावती-मोरशी राज्य महामार्ग
रेल्वे ब्रॉड गेज २४९ कि.मी., मिटर गेज २२७ कि.मी., नॅरो गेज १८८ कि.मी.
महत्वाची स्टेशन्स बडनेरा आणि अमरावती
वीज १ थर्मल पॉवर स्टेशन
मुंबई पासून अंतर अमरावती - ६७३ कि.मी.
अकोला - ५८५ कि.मी.
बुलढाणा - ५०० कि.मी.
यवतमाळ - ७८० कि.मी.
वाशिम - ६६४ कि.मी.
मुख्य क्षेत्र खनिजे, जंगल संपत्ति, अन्न प्रक्रिया, शेती आधारीत
तालुका वर्गीकरण अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्हृयांचे सर्व तालुके - D+
मेगा प्रकल्प वर्णन
Total मेगा प्रकल्प २१
Total Investment (₹) १२,८२५.८६
Employment Generated १२,८४३
Taluka Classification All Talukas of अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ - D+
औद्योगिक पायाभूत सुविधा
Number of Industrial Units १,५८९
Number of plots developed ४,६९७
MIDC IT Parks
Other Parks
SEZs २ Approved
२ Notified
MSME ४,६८९
Large Enterprises १४८

औद्योगिक आकडेवारी

विशाल प्रकल्प आणि एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
विशाल प्रकल्प एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (२००६-०७ ते २०१४-१५)
एकूण विशाल प्रकल्प गुंतवणूक (₹ कोटी) रोजगार एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम गुंतवणूक (₹ लाखात) रोजगार
२३ १३१७६.३६ १४०५८ १२४५१ १३५००५ १०६८५८

माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान व विशेष आर्थिक क्षेत्र
माहिती तंत्रज्ञान उद्याने जैव तंत्रज्ञान उद्याने विशेष आर्थिक क्षेत्र
एकूण माहिती तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान
विशेष आर्थिक क्षेत्र
सूचित मंजूर
- - - -
नागपूर९६ मेगा प्रकल्प

नागपूर

  • परिचय
  • औद्योगिक पायाभूत सुविधा
  • औद्योगिक आकडेवारी

परिचय

विदर्भ हा नागपूर आणि अमरावती विभागाने बनलेला महाराष्ट्र राज्याचा पूर्व विभागआहे. त्यामधील नागपूर विभागाचे मुख्यालय नागपूर जिल्हा आहे. त्याच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश, पूर्व दिशेला छत्तीसगड, दक्षिण दिशेला आंध्र प्रदेश आणि पश्चिम दिशेला महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा व खानदेश विभाग आहेत.

मध्य भारतात वसलेला हा विभाग विदर्भाचा भाग असून उर्वरित महाराष्ट्रापेक्षा त्याची स्वत:चीवेगळी श्रीमंत सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

nagpur-map-image
नागपूर - औद्योगिक पायाभूत सुविधा
क्षेत्र ५१३७७ चौरस किलोमीटर
जिल्हे ६ — वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया
रस्ते रा.म.-६,रा.म.-७ आणिरा.म.-६९
वीज कोराडी थर्मल पॉवर स्टेशन
खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन
मुख्य क्षेत्र खनिजे, जंगल संपत्ति, अन्न प्रक्रिया, शेती आधारीत
तालुका वर्गीकरण नागपूर - D,D+, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर - D+, गडचिरोली - विना उद्योग जिल्हा
मेगा प्रकल्प वर्णन
Total मेगा प्रकल्प ८६
Total Investment (₹) ५७,२०७.०५
Employment Generated ४५,९०९
Taluka Classification नागपूर-D,D+, भंडारा, Gondia, वर्धा and चंद्रपूर- D+, गडचिरोली- NID
औद्योगिक पायाभूत सुविधा
Number of Industrial Units २,६८७
Number of plots developed ५,५१८
MIDC IT Parks
Other Parks
SEZs ८ Approved
६ Notified
MSME १५,६०९
Large Enterprises ५४१

औद्योगिक आकडेवारी

विशाल प्रकल्प आणि एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
विशाल प्रकल्प एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (२००६-०७ ते २०१४-१५)
एकूण विशाल प्रकल्प गुंतवणूक (₹ कोटी) रोजगार एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम गुंतवणूक (₹ लाखात) रोजगार
९६ ६६१३९.०९ ५१४१९ २४९७२ ३६११४८ २४६७५२

माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान व विशेष आर्थिक क्षेत्र
माहिती तंत्रज्ञान उद्याने जैव तंत्रज्ञान उद्याने विशेष आर्थिक क्षेत्र
एकूण माहिती तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान उद्याने एकूण जैव तंत्रज्ञान
विशेष आर्थिक क्षेत्र
सूचित मंजूर
- -
उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६