वर जा

बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी जोडणी (लिंक)

संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेतस्थळे / पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल शासकीय / अशासकीय / खाजगी संघटने मार्फत केली जाते. या जोडण्या तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही उद्योग संचालनालयाच्या संकेतस्थळावरून बाहेर पडता. तुमची मुद्रणाधिकार आणि सुरक्षा धोरण त्या बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडेजाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्वसनीयता या साठी उद्योग संचालनालय जबाबदार राहणार नाही. त्यात त्याने व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करीत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरण्यात येवू नये.

उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६