यासंकेतस्थळाचीरचना, विकसन आणि देखभाल महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी पुरविली आहे. संकेत स्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेत स्थळाचा वापर करू नये.
संकेत स्थळावरील मजकुराच्या सत्यते बाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हामजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावाम्हणून वापरतायेणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशीशहानीशाकरून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.
या संकेतस्थळाचा वापरकरीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी उद्योग संचालनालय किंवा महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार नाही.
या संकेतस्थळावरील माहिती हायपरटेक्स्टम्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दाम्हणून वापरूश कते.
भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमा संदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.