ज्या उद्योग घटकांना औद्योगिक (विकास व नियमन) अधिनियम १९५१ अंतर्गत ज्या बाबींसाठी औद्योगिक परवाना घेणे बंधनकारक आहे अशी उत्पादने वगळता उर्वरीत उत्पादने सुरु करावयाची आहेत व त्याच्या प्रकल्पातील प्रस्तावित यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक ₹ १० कोटीपेक्षा जास्त आहे किंवा उपकरणांमधील गुंतवणूक ₹ ५ कोटीपेक्षा जास्त असलेले सेवा उद्योग अशा उद्योग घटकांच्या प्रवर्तकांना आवेदनपत्र प्राप्त करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज उद्योजकता, औद्योगिक सहाय्यता सचिवालय, नवी दिल्ली केंद्र शासन यांच्या संकेतस्थळावर ₹ १०००/- च्या शुल्कासह ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
सदर दोन्ही प्रकारचे विहीत नमन्यातील अर्ज केंद्र शासनाच्या खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सदर संकेतस्थळाची लिंक खालीलप्रमाणे आहे - http://dipp.nic.in/English/Investor/Forms/Forms.aspx
केंद्र शासनाने खालील ५ बाबींचा समावेश अनुसूची-२ मध्ये केलेला असून, त्यासाठी औद्योगिक परवाना प्राप्त करणे अनिवार्य आहे:
ज्या उद्योग घटकांना वरील अनुसूची-२ मधील आरक्षित वस्तुंपैकी एखाद्या वस्तुचे उत्पादन करावयाचे आहे, त्या घटकास विहीत नमुन्यातील अर्ज उद्योजकता, औद्योगिक सहाय्यता सचिवालय, नवी दिल्ली केंद्र शासन यांच्या संकेतस्थळावर ₹२५००/- च्या शुल्कासह ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
सदर संकेतस्थळाची लिंक खालीलप्रमाणे आहे - http://dipp.nic.in/English/Investor/Forms/Forms.aspx
Content Awaited.
Content Awaited.
The entrepreneur who intends to start manufacturing for producing ५ items reserved in Schedule-II compulsory licensable items has to file Industrial Licence in prescribed format to Department of Industrial Policy & Promotion, Secretariat of Industrial Approvals (SIA), Government of India, New Delhi along with the Demand Draft of ₹ २५००/- personally or by post.
There are ५ items reserved in Schedule-II for compulsory licensing:
The unit who intends to start manufacturing any item other than above with proposed investment in plant & machinery more than ₹ १० Crores or Service industry with investment in plant & machinery (Equipment ) more than ₹ ५ Crores the unit has to file Industrial Entrepreneurs Memorandum (IEM) in prescribed format in Six Copies to Government of India, Department of Industrial Policy & Promotion, Secretariat of Industrial Approvals (SIA), Government of India, New Delhi along with the Demand Draft of ₹ १०००/- personally or by post.
The unit can apply IEM for following categories:
The IL and IEM Forms along with the details are available on GOI Website