वर जा

सुधारित औद्योगिक पायाभूत सुविधा श्रेणीवाढ योजना (MIIUS)

  • परिचय
  • पात्रता निकष
  • सूचना

परिचय

IIUS योजना १२ व्या पंचवार्षिक योजनेत सुधारित करण्यांत आली असून योजनेचे नांव सुधारित औद्योगिक पायाभूत सुविधा श्रेणीवाढ योजना (MIIUS) असे आहे.

सदर (MIIUS) योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आहे. एमआयआययुएस योजनेतून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून ५०% (मर्यादा ५०.०० कोटी) अनुदान मंजूरी देण्याची तरतूद आहे.

पात्रता निकष

  1. विशिष्ट क्षेत्रात व औद्योगिक प्रवर्गात कार्यरत असणारे औद्योगिक समूह क्षेत्र.
  2. प्रकल्पाचा प्रवर्ग: केंद्र शासनाचे स्वतंत्र विभाग असणाऱ्या उद्योग प्रवर्गासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही.

Benefits

Content Awaited.

शासन निर्णय आणि सूचना
MIIUS - ०१.०८.२०१३ तपशील पहा
उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६