वर जा

महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना (MSI-CDP)

  • परिचय
  • योजनेअंतर्गत सुविधा
  • पात्रता निकष
  • सांख्यिकी
  • सूचना

परिचय

सन २०१३-२०१४ मध्ये महाराष्ट्र राज्याची औद्योगिक समूह विकास योजना शासन निर्णय दि.२५.०२.२०१४ अन्वये अंमलात आली असून सदर योजनेंतर्गत राज्यातील ड व ड+ क्षेत्र, विनाउद्योग जिल्हे, नक्षलग्रस्त क्षेत्र या क्षेत्रातील समूह विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

दि.25.02.2014 पासून ऑक्टोबर, 2016 पर्यंत खालील नमूद 71 प्रकल्पांना क्षमतावृध्दी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेसाठी (DSR प्रस्तावांना) मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी एकूण 12 औद्योगिक समूह प्रकल्पांना सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी अंतिम मंजूरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी अंतिम मंजूरीप्राप्त प्रकल्पांची यादी

क्र. मंजूर प्रस्ताव
१. राईस मिल क्लस्टर, चार्मोशी, जि. गडचिरोली
२. राईस मिल क्लस्टर, सडक अर्जुनी, जि. गोंदिया
३. जॅगरी क्लस्टर, कासा-बिरसोला, जि. गोंदिया
४. प्रिटींग क्लस्टर, आंबेगांव, जि. पुणे.
५. कॅश्यू क्लस्टर, शृगारवाडी, जि. कोल्हापूर
६. कॅश्यू क्लस्टर, लांजा, जि. रत्नागिरी
७. प्रिटींग क्लस्टर, जि. नांदेड
८. रबर क्लस्टर, जि. औरंगाबाद
९. खवा क्लस्टर,ता. भूम, जि. औरंगाबाद
१०. रेझिन मेकिंग क्लस्टर, कवठेमहाकाळ, जि. सांगली
११. रेझिन मेकिंग क्लस्टर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१२. मे. गारमेंट क्लस्टर, जि. अमरावती

महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत क्षमतावृद्धी कार्यक्रमांतर्गत मंजूरीप्राप्त प्रकल्पांची यादी

क्र. मंजूर प्रस्ताव
१. राईस मिल क्लस्टर, चार्मोशी, जि. गडचिरोली
२. राईस मिल क्लस्टर, सडक अर्जुनी, जि. गोंदिया
३. जॅगरी क्लस्टर, कासा-बिरसोला, जि. गोंदिया
४. प्रिटींग क्लस्टर, आंबेगांव, जि. पुणे.
५. जरदोसी क्लस्टर, येवला, जि. नाशिक
६. ॲग्रो इक्विपमेंट क्लस्टर, अंदरसोल, जि. नाशिक
७. कॅश्यू क्लस्टर, शृगारवाडी, जि. कोल्हापूर
८. कॅश्यू क्लस्टर, लांजा, जि. रत्नागिरी
९. प्रिटींग क्लस्टर, जि. नांदेड
१०. हिमरु शाल क्लस्टर, जि. औरंगाबाद
११. रबर क्लस्टर, जि. औरंगाबाद
१२. लेदर क्लस्टर, मंठा, जि. जालना
१३. खवा क्लस्टर,ता. भूम, जि. औरंगाबाद
१४. रेझिन मेकिंग क्लस्टर, कवठेमहाकाळ, जि. सांगली
१५. रेझिन मेकिंग क्लस्टर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१५. रेझिन मेकिंग क्लस्टर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१६. मराठवाडा कॉटन प्रोसेसिंग क्लस्टर, जि. औरंगाबाद
१७. मे. गारमेंट क्लस्टर, जि. अमरावती
१८. मे. टीकवूड फर्निचर क्लस्टर, आचलपूर, जि. अमरावती
१९. मे. हनी प्रोसेसिंग क्लस्टर, जि. अमरावती
२०. मे. जॅगरी क्लस्टर, तुमसर, जि. भंडारा
२१. मे. गारमेंट क्लस्टर, कडा, ता. आष्टी, जि. बीड
२२. फॅब्रीकेशन क्लस्टर, जि. बीड
२३. फॅब्रीकेशन ॲन्ड इंजिनिअरिंग क्लस्टर, जि. हिंगोली
२४. दगडी मूर्ती मेंकिंग आणि कार्व्हिंग क्लस्टर, पातूर, जि. अकोला
२५. टर्मरिक क्लस्टर, वायगाव, जि. वर्धा
२६. दालमिल क्लस्टर, जि अकोला
२७. हनी प्रोसेसिंग क्लस्टर, पटसूल, जि. अकोला
२८. गोल्ड ज्वेलरी क्लस्टर, जि. नांदेड
२९. ॲग्री कल्चर इम्पिमेंट क्लस्टर, संगमेश्वर, जि. रत्नागिरी
30. पैठणी साडी क्लस्टर, जि. औरंगाबाद
31. ॲग्री कल्चर इम्ल्पीमेंट क्लस्टर, जि. लातूर
32. टेरि टॉवेल क्लस्टर, जि. सोलापूर
33. लेदर क्लस्टर, गेवराई, जि. बीड
34. बिद्री वर्क क्लस्टर, जि. औरंगाबाद
35. स्टील फर्निचर क्लस्टर, जि. नांदेड
36. ट्रक बॉडी बिल्डींग क्लस्टर, माडलमोही, जि. बीड
37. फर्निचर ॲन्ड इंजिनिअरिंग वर्क क्लस्टर, जि. औरंगाबाद
38. म्युझिकल इस्ट्रीमेंट क्लस्टर, मिरज, जि. सांगली
39. कॉयर क्लस्टर, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
40. अगरबत्ती क्लस्टर, पोभुंर्ना, जि. चंद्रपूर
41. स्पाईसेस क्लस्टर, जि. जालना
42. खवा ॲन्ड डेअरी प्रोडक्ट, नांदुरा, जि. बुलढाणा.
43. फॅब्रिकेशन अँन्ड इंजिनिअरिंग क्लस्टर, जि. उस्मानाबाद.
44. ॲग्रीकल्चर इंम्प्लेमेंट ॲन्ड इंजिनिअरिंग क्लस्टर, जाफराबाद, जि.जालना.
45. रेझिन क्लस्टर, जि. उस्मानाबाद.
46. राईस मिल क्लस्टर, मूल-सावोली, जि.चंद्रपूर
47. लॅक बँगल क्लस्टर, अचलपूर, जि.अमरावती
48. पॉटरी क्लस्टर, बोरी-अरब, जि.यवतमाळ
49. कॅश्यू प्रोसेसिंग क्लस्टर, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
50. कॅश्यू प्रोसेसिंग क्लस्टर, मालवण, जि. सिंधुदुर्ग
51. मॉडयूलर फर्निचर क्लस्टर, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
52. मँगो प्रोसेसिंग (मिक्स फ्रूट प्रोसेसिंग) क्लस्टर, देवगड, जि. सिंधुदुर्ग
53. वुडन टॉय क्लस्टर सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
54. इंजिनिअरिंग क्लस्टर (BIMAT), वाळूज, जि. औरंगाबाद
55. किचन ट्रॉली क्लस्टर, जि. औरंगाबाद
56. सर्वोदय गारमेंट क्लस्टर , जि. बीड
57. स्पाईसेस क्लस्टर पिंपळनेर, जि. बीड
58. स्टील फर्निचर क्लस्टर, जि. लातूर
59. रेडिमेड गारमेंट क्लस्टर, जि. परभणी
60. रेडिमेड गारमेंट क्लस्टर, चिमूर, जि. चंद्रपूर
61. बेकरी क्लस्टर, जि. औरंगाबाद
62. वारली पेंटींग अँन्ड फ्रेमिंग क्लस्टर जवाहर, जि. पालघर (ठाणे)
63. रेझीन क्लस्टर, मंद्रुप, जि. सोलापूर मंद्रुप, जि. सोलापूर
64. रेडीमेड गारमेंट क्लस्टर, जुन्नर, जि. पुणे
65. स्टील फर्निचर क्लस्टर, आंबेजोगाई, जि. बीड
66. खवा क्लस्टर धारुर, जि. जि. बीड
67. संत गोरोबाकाका मातीकला उद्योग क्लस्टर जि. बीड
68. रेडीमेड गारमेंट क्लस्टर जि. बीड
69. टेक्सटाई क्लस्टर बसमत, जि. हिंगोली
70. हनी क्लस्टर, जि. लातूर
71. सोलार चरखा क्लस्टर, अमरावती

योजनेअंतर्गत सुविधा

  1. क्षमता वृध्दी कार्यक्रम अंमलबजावणी:
  2. क्षमता वृध्दी कार्यक्रमाकरिता मंजूर प्रकल्प किंमत मर्यादा ₹१०.०० लाख असून त्याअंतर्गत राज्य शासनाचे अनुदान ९०% व लाभार्थ्याचा सहभाग १०% राहील.

  3. सामायिक सुविधा केंद्र उभारणी:
  4. सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी राज्य शासनाची अनुदान मर्यादा ₹ ५.०० कोटी किंवा मंजूर प्रकल्प किंमतीच्या ७०% यापैकी जी कमी रक्कम असेल ती.

  5. औद्योगिक समूहात १००% सुक्ष्म उद्योग घटक/५०% पेक्षा जास्त महिला उद्योग घटक असणाऱ्या औद्योगिक सममूहाकरिता राज्य शासनाचे अनुदान ८०% राहील.

पात्रता निकष

  1. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर कार्यरत एकाच प्रकारच्या उद्योग प्रवर्गातील किमान १० सूक्ष्म, लघु कार्यरत घटक
  2. सामूहिक प्रोत्साहन योजना २०१३ मध्ये दिल्यानुसार "ड", "ड+" आणि "विना उद्योग जिल्हे" तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रे या भागात असणारे औद्योगिक समूह.
शासन निर्णय आणि सूचना
GR MSI-CDP २५.०२.२०१४ तपशील पहा

सांख्यिकी

अनुदान:- महाराष्‍ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत मंजूरीप्राप्त प्रकल्पांना राज्य शासनाच्या वितरीत अनुदानाचा वर्षनिहाय तपशिल

अ.क्र. वर्ष हेतू (कार्यक्रम) राज्य शासनाचे वितरित अनुदान (रू.लाखात)
१. २०१४-२०१५ १६ समूह प्रकल्पांना क्षमतावृद्धी कार्यक्रमासाठी (प्रथम हप्ता) ७१.५३
२. २०१५-२०१६
३२ समूह प्रकल्पांना क्षमतावृद्धी कार्यक्रमासाठी (प्रथम हप्ता) १५३.१४
0७ समूह प्रकल्पांना क्षमतावृद्धी कार्यक्रमासाठी (दुसरा हप्ता) २२.७४
३. २०१६-२०१७(१० नोव्हेंबर,२०१६ अखेर)
२३ समूह प्रकल्पांना क्षमतावृद्धी कार्यक्रमासाठी (प्रथम हप्ता) १०२.७१
0८ समूह प्रकल्पांना क्षमतावृद्धी कार्यक्रमासाठी (दुसरा हप्ता) २५.७९
एकूण ३७५.९१
उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६